This is Kapur aarti of Shree Swami Samarth also known as Akkalkot Swami Maharaj from Akkalkot, Solapur District in India.
कापुराची वात ओवाळू तुजला, समर्था ओवाळू तुजला |
देहभाव अहंकार सहजची जाळीला || धृ ||
दया क्षमा शांति उजळल्या ज्योति, समर्था उजळल्या ज्योति |
स्वयंप्रकाश रूपी तव देखिली मूर्ती || १ ||
मी तू पण काजळ काजळी केली, समर्था काजळी केली |
निजानंदे तनु तव पायी अर्पियली || २ ||
आनंदाने भावे कापूर आरती केली, समर्था आरती केली |
पंचतत्व भाव तव पायी अर्पियली || ३ ||
Comments
Post a Comment